आज saritas kitchen मध्ये आपन बनविणार आहोत खमंग भाकरी अणि झणझणीत झुणका रेसिपी | एकदम गावरान झुणका भाकरी, एकदा खाल्ली की खातच रहाल, सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही झुणका भाकरी रेसिपी, घरी नक्की बनवुन पहा |
आईच्या हातची ज्वारीची भाकरी :- https://youtu.be/NVqdnjq4F5I
तयारी साठी लागणार वेळ 15 मिनिटे
cooking time 15 मिनिटे
3-4 लोकांसाठी
साहित्य
वाटण :-
जिरे 1/2 tsp
ओवा पाव tsp
हिरव्या मिरच्या 4-5
लसूण पाकळ्या 10-12
मीठ 2 पांव tsp
बेसन 1 कप
कोमट पानी 1 कप
फोडणीसाठी :-
तेल 3-4 tbsp
मोहरी 1/2 tsp
जिरे 1/4 tsp
कढीपत्ता 10-12
बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर 1 कप
हिंग 2 चिमटी
हळद 1/2 tsp
पानी
मीठ
कोथिंबीर
#पिठलंभकारी
#झणझणीतगावरानझुणकाभाकरी
#झुणकाभाकरी
#ज्वारीचीभाकरी
#महाराष्ट्रीयनथाळी
#झुणकाभाकर #झुणकारेसिपीमराठी
#पिठलंरेसिपीमराठी
#तव्यावरचाझुणका #सिंहगडथाळी #sarita'skitchen
How to make zunka bhakari? It's very easy recipe, I have explained proper zunka bhakari recipe, this village style zunaka bhakari is easy to make and delicious to eat. Try and let me know in the comments section.
Thank you 🙏
Saritas kitchen recipes