आज saritaskitchen मध्ये आपण गणेश प्रसादाची अगदी झटपट होणारी संपूर्ण थाळी बनवतोय / रोजच अगदी स्पेशल जेवण बनवू शकत नाही, आणि गणपतीच्या 10 दिवसात रोज काय नेवैद्य द्यावा सुचत नाही, तर हा विडियो तुमची नकीच मदत करेल.
इथे आपण अगदी साधाच पण बिना कांदा लसनाचा, झटपट होणार संपूर्ण जेवण बनवतो आहे, पण चविष्ट असेल आणि परिपूर्ण मेनू असेल. इथे आपण पारंपरिक सांजोरी, त्याच सोबत डाळ पालक, चपाती, भात केला आहे.
तसेच तळणामध्ये बटाटा काप केले आहेत. नक्की करून बघा.
पारंपरिक रव्याची सांजोरी / Authentic Rava Sanjori / Sajurya / :-
गव्हाचे पीठ / Wheat Flour 1 cup
बारीक रवा / Samolina 2 tsp
तेल / oil 2tsp
मीठ / salt
पाणी / water
साजूक तूप / ghee 2-3 tsp
बारीक रवा / samolina 1 cup
गूळ / jaggery 1 cup
गहू पीठ / wheat flour 2 tsp
बडीशेप / fennel pw 1 tsp
वेलची पूड / cardamom pw 1/2 tsp
सुंठ पूड / dry ginger pw 1 tsp
डाल पालक / Daal palak
तूर डाल / Tur Daal 1 cup
टोमॅटो / tomato 2
तेल / oil 3 tbsp
जिरे मोहरी / mustered & cumin seeds
हळद / turmeric 1/2 tsp
हिंग / asafoetida 1/4 tsp
कढीपत्ता / curry leaves
मिरची पावडर / chilly pw 1 tsp
गरम मसाला / garam masala 1/2 tsp
मिरची / green chillies 2
तूप / ghee 2 tsp
Potato Fry / बटाट्याचे काप
बटाटा / Potatoes 3-4
मीठ / salt
हळद / turmeric 1/2 tsp
मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
रवा / samolina 1/2 cup
आलं / ginger 1 inch
oil
Today in saritaskitchen we are going to prepared simple prasadachi thali, or neveidya thali, Here i have made all the food without using onion garlic.
In ganeshotsav 10 days we dont understand what to be made for daily prasad. So here i am sharing simple yet tasty and authentic veg thali, complete meal.
You can prepare this thali in just 1 hour, we have made authentic sanjo recipe or rava sanjori recipe. Daal palak, varan bhat and tasty potato kaap / potato fry.
Do try this and let us know your feedback in the comment section.
#पारंपरिकसांजोरी #रवासांजोरी #सांजोरी #साटोरी #गणेशोत्सवस्पेशलझटपटहोणारंसंपूर्णजेवण #गणेशोत्सवस्पेशलप्रसादाचेसंपूर्णजेवण #नेवैद्यथाळी #व्हेजथाळी #Thali
#GaneshotsavSpecialVegThali #GaneshotsavSpecialPrasadThali #SaritasKitchen #VegThali #CompleteVegMeal #NevedyaThali
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
ज्येष्ठागौरीपूजन नैवेद्य १६ भाज्या झटपट होण्यासाठी योग्यतयारी पुरणपोळी अळूवडीVegThalisaritaskitchen
https://youtu.be/kBtQ3uUw_Cg
गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen
https://youtu.be/kSWA3P5PHPU
गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen
https://youtu.be/FSM875Rb3Is
गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen
https://youtu.be/BLI77OOSCmA
मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen
https://youtu.be/sDtlOF4rXoY
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ
Follow me on
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=100053861679165
Instagram - https://instagram.com/saritaskitchenofficial?igshid=YmMyMTA2M2Y=
For business enquiries email us @ [email protected]