या गावात 🛖 घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव "पिशवी" का पडले असेल | Village Life
या गावात 🛖 घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव पिशवी का पडले असेल | Village Life
#paayvata #villagelife #village #villagevlog
एक असे गाव जिथे जाण्यासाठी फक्त एक छोटीशी पायवाट आहे.
गावात फक्त 10 घरे आहेत.
इथे गेलो तेव्हा कोणीच नजरेस पडत नव्हते त्याचे कारण हे भातशेतीचे दिवस. बरेच फिरल्यानंतर
एक आजोबा भेटले आणि त्यांना भेटल्या नंतर समजले की ते निवृत्त सैनिक आहेत म्हणून.
त्यांच्या बरोबर जो संवाद घडला ज्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्या व्हिडिओ च्या माध्यमातुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सोबत एका आज्जी बरोबर देखील बऱ्याच गप्पा मारल्या अगदी आधीचा त्यांचा काळ आणि आताचे जीवन.
या रानमाणसांबरोबर दिवस घालवून नवीन अनुभव मिळाले.
या भागात बहुतेक जमिनी विकल्या गेल्या आहेत.
आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया जमिनी विकू नका एवढेच सांगेल.
आज तर आहोच पण उद्याचे खरे पोशिंदे देखील आपणच असणार आहोत.
कृपया गावाचा पत्ता मागू नका. मला कुठल्याही प्रकारे ह्या लोकांचे, निसर्गाचे नुकसान करू द्यायचे नाहीये.
मी कुठलाही व्हिडिओ पर्यटन म्हणून टाकत नाही.
धन्यवाद !
-----------------------------------------
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
🔶ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
https://youtu.be/Qil3OlshIKI
🔶धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
https://youtu.be/zNTcanCNW58
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews
#villagelifeinindia
#marathi
#pishavivillage
#bhumi
#kokanvillage
#dhangarijeevan
#maharashtranews
-----------------------------------------
◆ Instagram Id :
https://instagram.com/paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata