Video Title - किल्ले कमळगड | एक जंगल ट्रेक | मार्ग चुकला | Kamalgad Fort | मित्र आणि भटकंती
किल्ले कमळगड -
महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत.
धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.
गडावर एक कोरीव विहीर आहे तिला कावेची विहीर म्हणतात. या ५० - ५५ खोलखोल पायर्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.
गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथर्यांचे अवशेष दिसतात. नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.
Thank You So Much.
https://youtube.com/channel/UCKs23yIwHJj35fIad5इयगुंग
Another Videos.
1) किल्ले पांडवगड
https://youtu.be/KvjOEd9Bmww
2) किल्ले विसापूर
https://youtu.be/fU3Qxd8RRqw
3) किल्ले रोहिडेश्वर
https://youtu.be/QDc4ZksjPZo
4) पांडवदरा / पाचीपांडव
https://youtu.be/KEHaKDLkfhU
5)भाटघर धरण
https://youtu.be/ed1XBQh2q0Y
One Day picnic sopt near satara
summer tourist places in satara
satara tourist point in mansoon
places to visit in satara
visit in satara
#sataratouristplacesinmarathi
#maharashtratrekkingplaces
#besttrekkingplacesinmaharashtra
#marathitrekkingblog
#killa
#कमळगड किल्ला
#kamalgadfort
#किल्ले
#किल्लेकमळगड
#TravelVlog
#मित्रआणिभटकंती