जगातील सगळ्यात सोप्पी खुसखुशीत शंकरपाळी आता पर्यंत कोणीही न दाखवलेली पद्धत shankarpali recipe फराळ
जगातील सगळ्यात सोप्पी खुसखुशीत शंकरपाळी आता पर्यंत कोणीही न दाखवलेली पद्धत shankarpali recipe फराळ#शंकरपाळी#shankarpali#diwalifaral #दिवाळीफराळ#diwalispecial
साहित्य १/२ किलो मैद्याची शंकरपाळी
१/२ किलो मैदा (४ कप)
१२५ ते १४० ग्रॅम पिठी साखर ( १ कप)
१२५ ग्रॅम तूप (१/२ कप)
मीठ चवीनुसार
१/२ कप पाणी
तळण्यासाठी तेल