MENU

Fun & Interesting

वजन जास्त असल्यामुळे नवरा पसंत करत नसे 😓 पण आयुष्यात असं काही झालं की बघाचं | marathi katha | story

Marathi Mahiti 46,300 lượt xem 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

वजन जास्त असल्यामुळे नवरा पसंत करत नसे, पण पुढे आयुष्यात असं काही झालं की बघाचं | marathi katha | story

Ek garib mulichi marathi katha
marathi story
Marathi Katha
marathi story telling
marathi emotional story
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा

एक मुलगी होती जिचं लग्नाचं वय झालं होतं तीची मराठी कथा आहे ही. तिच्या घरच्यांनी लग्नासाठी मुलं आणि स्थळं बघायला सुरुवात केली. मात्र, ती मुलगी थोडीशी जाड होती, त्यामुळे तिला पाहायला येणारे मुलं वारंवार नकार देत. अशा प्रकारे अनेक वेळा स्थळं बघायला आली पण मुलं तिचं वजन जास्त असल्याचं कारण सांगून तिला नाकारत.

शेवटी, सुदैवानं एक मुलगा तिला पाहायला आला आणि त्याने तिला पसंत केलं. त्याच्या घरच्यांनीही तिची स्वीकृती दिली, आणि आनंदाने लग्न ठरलं. मोठ्या उत्साहाने लग्न पार पडलं, आणि मुलगी सासरी आली.
लग्नानंतर पहिली रात्र आली, पण त्या रात्री तिच्या नवऱ्याने तिच्याशी जवळीक साधली नाही. उलट, त्याने स्पष्टपणे सांगितलं की, "तू जाड आहेस, त्यामुळे मला पसंत नाही." त्यानंतर काही दिवसांनी तो कामाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात निघून गेला.
त्याने तिला ना फोन केला, ना काही बोलला, ना तिला भेटला. बरेच महिने असेच गेले. तिचं मन खूप दुखावलं गेलं होतं, आणि ती नेहमी विचार करत राहिली की तिच्या आयुष्यात असं का घडलं.

तिच्या शेजारी तिच्या तुला सासरच्या घरातील प्रवीण नावाचा मुलगा राहत होता. तो तिला नेहमी समजून घ्यायचा आणि तिच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. एके दिवशी त्याने तिला सल्ला दिला, "माधवी, तुम्ही व्यायाम सुरू करा. व्यायाम केल्यामुळे तुमचं वजन कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वासा वाढेल.

प्रवीण तिला व्यायामाचे मार्गदर्शन करू लागला, आणि ती रोज न थकता व्यायाम करू लागली. काही महिन्यांनी तिचं वजन कमी होऊ लागलं, आणि ती अधिक फिट आणि आनंदी दिसू लागली.

त्याच काळात, तिला एक धक्कादायक गोष्ट समजली – तिच्या नवऱ्याने दुसऱ्या शहरात जाऊन दुसरं लग्न केलं होतं. ही बातमी ऐकून ती खूप दुःखी झाली. तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले, आणि काय करावं हे तिला कळेनासं झालं.


पण त्याच वेळी, तिच्या आयुष्यात असा काही बदल घडला की त्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. तिची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.


#marathikatha
#marathistory
#मराठीstories
#मराठीकथा
#marathigoshti
#मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #marathistories #marathimoralstories

Comment