२६ जानेवारीलाच संविधान का लागू केले गेले?
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.. पहा देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रगतीच्या वाटचालीचा महत्वाचा दिवस प्रजासत्ताक दिनाचे महत्व कराळे मास्तरांकडून... | #MaxMaharashtra #RepublicDay #republicday2023 #Constitution
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCc76IXH6HVYu8pxGXn08jrw/join
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ Facebook: https://www.facebook.com/MaxMaharashtra/
→ Twitter: https://twitter.com/MaxMaharashtra
→ Instagram: https://www.instagram.com/max_maharashtra/
→ Helo: https://studio.helo-app.com/user/6667442360924487681
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/