MENU

Fun & Interesting

Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत

The Insider 358,610 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूचे राज्य नव्हते...

छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या सिंहासनावर त्याच्या मांडीला मांडी लावून बसले होते...

नानासाहेब पेशव्यांनी केलेल्या घोडचुका...

सुर्याजी पिसाळ वतनासाठी मुसलमान झाले...


सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजेंबद्दल अभ्यासच केला नाहीये...

अशा अनेक माहिती नसलेल्या बाबी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून उलगडत गेल्या. राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.


Disclaimer

This disclaimer informs viewers that the views, thoughts, and opinions expressed in the program belong solely to the guests, and not necessarily to the organization, host,employer,or other group or individual.

Comment