सुके मसाल्यातले मासे साहित्य
मासे, लाल मसाला, हळद, मीठ, कोकम, पाणी, तेल, कोथिंबीर लसूण पेस्ट
कालवण साठी साहित्य
मासे, ओल खोबरं, लाल मसाला, हळद, कोथिंबीर, लसूण, कोकम, पाणी, तेल
मासे फ्राय साठी साहित्य
मासे, लाल मसाला, हळद, कोकम आगळ, लसूण कोथिंबीर पेस्ट, तेल, तांदूळ पीठ
आम्ही तिघांनी मिळून बनवलेली चिकन थाळी
https://youtu.be/U-L15eoyK34
चिकन सुक्का
https://youtu.be/-C-VD0uE-TM
कोळंबी थाळी
https://youtu.be/pdLY5_TNw30