टोमॅटो साठी बांबूचा मांडव तयार करणेसाठी वारंवार खर्च करावा लागतो. वन टाईम खर्च करून लोखंडी गाजांचा मांडव केला तर वारंवार खर्च करायची गरज नाही.संपर्कब्रह्मा जाधव +91 94213 00701