घर, ऑफिस किंवा कोणतीही वास्तू आपल्या आयुष्यावर परिणाम करत असते. पण हे परिणाम कसे ठरतात?
Lay Hard Podcast च्या या विशेष एपिसोडमध्ये प्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ज्ञ तुषार येळमल यांनी वास्तुशास्त्राच्या गूढ जगतातील काही महत्त्वाचे पैलू उलगडले. आपल्या सखोल ज्ञानाने त्यांनी वास्तुशास्त्र आणि उर्जेचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव समजावून सांगितला. दशके जुनी परंपरा, आधुनिक विज्ञान आणि अनुभवाच्या आधारावर त्यांनी घर, कार्यालय आणि जीवनशैली सुधारण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले आहे.
जर तुम्हाला वास्तुशास्त्र, ऊर्जेचा प्रभाव आणि सकारात्मक जीवनशैली याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर हा एपिसोड नक्की पहा!
💬 तुमचं मत काय? Comment करून नक्की सांगा.
.
.
#layhardpodcast
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/ अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/ राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.
🎙 Credits:
Guest: Tushaar Yelmar (Vastushastra Consultant)
Host: Akshay Shinde
Audio Production: Shashank Tandon (Shivay Studio, Pune)
Video Editor: Sujan Bangera (Shivay Studio, Pune)
Business Development Executive: Nikhil Sukre Patil
📢 Connect with us:
🔵 YouTube: /@Layhardd
🔵 Facebook: /layhardd
🔵 Instagram: @layhardd
[vastu shastra, vastu tips, energy balance, spiritual knowledge, Tushaar Yelmar Podcast, akshay shinde, lay hard podcast, Tushaar Yelmar, trending marathi, marathi podcast, vastu expert, positive energy, ancient wisdom]
तुमच्या घराची रचना तुम्हाला यश किंवा अपयश देऊ शकते? अक्षय शिंदे ft. Tushaar Yelmar | Lay Hard
.
.
#layhard #podcast #TushaarYelmar #vastushastra #vastutips #spiritualenergy #positivity #marathicontent #marathipodcast #vastuexpert #energybalance #trending #viral
00:02:33 - Introduction
00:05:13 - बाळासाहेब ठाकरेंना यश मिळाले, पण उद्धव ठाकरेंना संघर्ष करावा लागत आहे, असे का?
00:08:38 - घरात काही बांधून किंवा हवन केल्याने खरोखरच सकारात्मक ऊर्जा येते का?
00:11:30 - ज्यांना त्यांची जन्मतारीख अचूक माहिती नाही, अशा लोकांसाठी वास्तुशास्त्र योग्य करण्यासाठी काय करावे लागते?
00:12:56 - गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान मोदी सत्तेत आहेत, यामागचे रहस्य काय आहे?
00:14:30 - आजच्या काळातही भूतांचा वावर असतो, हे सत्य आहे का?
00:16:06 - सामूहिक आत्महत्येचा वास्तुशास्त्राशी काही संबंध आहे का?
00:19:07 - मुघल आणि भारतीय वास्तुशास्त्रात काय फरक आहे?
00:20:19 - लाल रंगाचा आयुष्यावर आणि वास्तुशास्त्रावर काय परिणाम होतो?
00:21:43 - सर्वसामान्य माणसासाठी अँटिलियासारखे घर प्रत्यक्षात उभे करणे शक्य आहे का?
00:26:27 - पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती याचा वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे?
00:28:18 - मेघा इंडस्ट्रीमधील गंभीर परिस्थिती आणि त्यामागची कारणे काय आहेत?
00:31:15 - वास्तुशास्त्राचा फायदा हिंदूंनी न घेता इंग्रजांनी कसा घेतला?
00:34:00 - अंकशास्त्राचे महत्त्व आणि त्याचा जीवनावर होणारा प्रभाव
00:37:29 - राशीचे महत्त्व आणि त्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम
00:40:38 - वास्तुशास्त्रासाठी उत्तम उदाहरण म्हणून दुबईचा उल्लेख का केला जातो?