कै.गंगुबाई वैजनाथ दनदाने यांच्या गोड जेवण निमित्त
महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गायनगंधर्व श्री ह.भ.प.किशोर महाराज दिवटे यांचे सुश्राव्य किर्तन साथसांगत महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य श्री ह.भ.प.पंढरीनाथ महाराज कदम - उद्धव बापू शिंदे
मृदंगसम्राट मृदंगमहामेरू : श्री ह.भ.प. कृष्णा महाराज भोरकडे
व परिसरातील सर्व गायक वादक टाळकरी गुणीजन मंडळी उपस्थित
अजय साऊंड सर्विस आणि मंडप डेकोरेशन गंगाखेड प्रो.प्रा बाळुभाऊ हुरगुळे (वंदनकर) मो.9373715547.