शंकर महाराजांबद्दल या पाच विचित्र गोष्टी तुम्हांला माहितीयेत का | SHANKAR MAHARAJ | Vishaych Bhari
एका ठिकाणी तमाशा सुरु होता. तमाशात चिलयाबाळाचा वध हे वगनाट्य रंगात आलं होतं. त्या वगनाट्यात एक नवशिका कलाकार काम करत होता. तमाशातल्या शिवशंकराने त्या कलाकाराला आज्ञा केली की, समय जवळ आला आहे, चल उडव त्या चिलयाबाळाचं मुंडकं. त्ये ऐकून त्या नवशिक्या कलाकाराने एका क्षणात हातातल्या तलवारीने खरोखरच चिलयाबाळाचं सोंग घेतलेल्या पोराचं मुंडकं उडवलं आणि तो मुलगा जागीचं ठार झाला. ते दृश्य पाहून सगळ्यांनी खून खून असा आरडाओरडा केला. पोलिस पाटलाला बोलावण्यात आलं. पोलीस पाटील पोलिसांना बोलवणार तेवढ्यात त्या नवशिक्या कलाकाराने मनातल्या मनात आपल्या गुरूचा धावा सुरु केला आणि पुढच्याचं क्षणी तो मुंडकं उडवलेला मुलगा स्टेजवर जिवंत झाला. ते पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आणि तेव्हा लोकांना कळलं की तो नवशिका कलाकार म्हणजे कुणी साधारण व्यक्ती नाहीये. तर मंडळी ज्यांच्याबद्दल ही आख्यायिका आजही लोकांमध्ये सांगितली जाते ते व्यक्ती होतै धनकवडीचे प्रसिद्ध योगी श्वी शंकर महाराज. आजच्या या व्हिडीओत आपण लोक शंकर महाराजांना एवढे का मानतात त्याबद्दल जाणून घेणारय...
Connect With Us -
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#shankarmaharaj
#shankarmaharajbhajan
#yogyogeshwarjayshankarmaharaj
#shankarmaharajsongs
#yogyogeshwarjaishankarbhajan
#yogyogeshwarjaishankar
yogyogeshwar jai shankar aarti
yogyogeshwar jai shankar bhagwan
yogyogeshwar jai shankar dev,shankar maharaj puja
shankar
yog yogeshwar jay shankar cast
shankar maharaj status
shankar maharaj serial
shankar maharaj stavan
shankar maharaj palkhi sohala
maharaj,shankar baba
shankar maharaj song