तुंबडी कला प्रकार:
दुश्मनाच्या ताफ्यातील बातमी छत्रपती
शिवाजी महाराज यांना बहिर्जी नाईक कश्या पद्धितने सांगतात याचे सादरीकरण....
मुळ सादरीकरण :- लोकशाहीर विठ्ठल उमप
मार्गदर्शन :- शाहीर अजिंक्य लिंगायत
सादरीकरण :- युवाशाहीर प्रथमेश रविंद्र शेवतेकर
- साथसंगत -
ढोलकी :- जगदीश जाधव, सोहम उगले
संबळ :- राहूल काटे
तुतारी :- अनुज हरणे
सिंथेसायजर :- कृष्णा वाघ
कोरस १ - युवा शाहिर ऋत्विक चव्हाण (साथीदार)
कोरस २ - युवा शाहीर किशोर धारासुरे
कोरस ३ - युवा शाहीर शुभम केंद्रे
कोरस ४ - युवा शाहीरा प्रचिती हसेगावकर
कोरस ५ - युवा शाहीरा अनुराधा पांचाळ
सादरीकरण स्थळ :- शाहीरी महोत्सव २०२४ इचलकरंजी
#ShahirPrathameshshevtekar#shahiri#shivajimaharaj#lokkala