अधिक माहितीसाठी लिंक-https://youtu.be/SJUp_R1HtAw
अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा-https://youtu.be/-WgLwb2FmXM
तेराव्या शतकातील महानुभाव पंथाचे निष्ठावंत अनुयायी व संप्रदायाचे प्रवर्तक ,महानुभाव वांडःमयातील आद्य ग्रंथकार व चरित्रकार, सराळे गावचे, पंडिताच्या बाबतीत अप्पर सूर्यच मानले गेलेले म्हाइंभट्ट.
त्यांचे गुराख्याचे नेत्रपतन या प्राचीन पाठात लाच खाणाऱ्या गुराख्याला पळून जाताना त्याला अडवून सर्व लोकांनी मारले. मारताना त्याच्या डोळ्याला जखम झाली .तेव्हा श्री चक्रधर स्वामींनी त्याचा डोळा बरा केला .
एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे व शिक्षेबरोबरच त्याच्यावर प्रेम ही करावे. अशी शिकवण म्हाइंभट्टांच्या या प्राचीन लिळेतुन मिळते.