वडवणी हा बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा तालुका माजलगाव विधान सभा मतदार संघात येतो. हा तालुका प्रामुख्याने कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. हा तालुका आधी माजलगाव तालुक्यात समाविष्ट होता. निसर्ग समृद्ध हा तालूका पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.
#वडवणी #wadwani #beed #beednews #marathwadasamacharbreakingnews #बीड #बीडमहाराष्ट्र #parlibeednagar #railway