मिलेट च्या अनेक पदार्थांपैकी, एक नवीन प्रकार म्हणजे 'याडणी' हा पदार्थ कसा करावा, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
मिलेट पासून बनलेला असल्यामुळे, भरपूर पौष्टिक असा हा पदार्थ, करायला अतिशय सोपा आहे आणि झटपट होतो.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
- Chickpea daal (हरभरा डाळ) :-2 katori
- Urad daal (उडीद डाळ) :- Half katori
- Barnyard millet (भगर) :- 1 katori
- Fenugreek seeds (मेथीचे दाणे) :- Half tsp
- Half katori fresh coconut + 2-3 chillis + coriander leaves (अर्धी वाटी ओलं खोबरं + २-३ मिरच्या + कोथिंबीर)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Oil (तेल)
- Chopped onion (चिरलेला कांदा)
- Coriander leaves (कोथिंबीर)
चटणी / Chutney:-
- Half katori fresh coconut + 2 tsp chana daal + 2 green chillis + salt + cumin seeds (अर्धी वाटी ओलं खोबरं + २ चमचे डाळं + २ हिरव्या मिरच्या + मीठ + जिरे)
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#millet #याडणी #मिलेटइयर #स्पेशल #रेसिपी #millet #milletrecipes #yadni
याडणी, याडणी रेसिपी मराठी, yadni kashi karavi, healthy breakfast recipes, healthy recipe, yadni kaise banate hain, yadni ki recipe, yadni banane ka tarika, how to make yadni, millet, याडणी, मिलेट इयर, स्पेशल, रेसिपी, millet, millet recipes, yadni,