MENU

Fun & Interesting

घाईच्या वेळेस बनवा केळीचे मोदक घरगुती साहित्यात झटपट रेसिपी | Modak Recipe | Instant Modak

खाद्य प्रेमी 1,070,344 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#modak #modakrecipe #kelichemodak

गणपती बाप्पांला जसे मोदक आवडतात त्याच प्रमाणे केळी ही आवडते बरका , म्हणूणच आज मी बनवतेय एकदम सोपे केळीचे मोदक...रेसिपी साठी व्हिडीओ नक्की बघा...रेसिपीचे साहित्य खाली देत आहे


साहित्य:-
३ केळी
१+१/२ वाटी बारीक रवा
१ वाटी साखर
४-५ चमचे तूप
१/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट
१/४ वाटी साखर
१/२ वाटी कोमट केशर दूध
इलायची पूड
ड्राय फ्रुट आवडीनुसार

Comment