MENU

Fun & Interesting

खत पेरणी यंत्र कोळपे फवारणी माणवचलित | खाद डालणे कि मसीन | Saykl Khat perni yantra |

Video Not Working? Fix It Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो या भागात आपण एकाच खत पेरणी यंत्रात डवरणी खत पेरणी आणि त्यावरती आपण स्प्रे पंप ठेवून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो.

हे सर्व पिकांमध्येे उपयोगा येऊ शकतो तसं सोयाबीन तूर मग का हरभरा वटाणा शेंगदाणा राजमा ऊस असेल. यामध्ये खताची मात्राा कमी जास्त करण्याचीीी सोय करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण एका लाईनचं बियाणे पेरणी करू शकतोो जसं सोयाबीन तूर मग मकाा हरबरा मग मक्का हरभरा वाटाणा शेंगदाणा राजमा गहू ज्वारी बाजरी यासारख्या सर्व पिकांची पेरणी सुद्धा करू शकतो.

खरेेेदी करण्यासाठी आम पत्ता आहे - बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर

For more information what's up 8208441819

Comment