मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल २ कप गव्हाच्या पिठापासून १ किलो मोदक बनवण्याची सोपी पद्धत| Modak
#wheatflourmodak #गव्हाच्यापिठाचेमोदक #Ganeshchaturthispecial
गणपती बाप्पा मोरया ! हा आवाज अवघ्या काही काळानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे.
गणपतीच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील परंतु, त्यासाठी गणपतीला (Ganpati) खूश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव बाप्पाला खुश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा आवडीचा पदार्थ 'मोदक'.
गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे मग ते माव्याचे असोत किंवा उकडीचे किंवा अजून दुसऱ्या पदार्थाचे. परंतु, आज आपण गव्हाच्या कणकेपासून मोदक बनवणार आहोत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी कमी खर्चात आणि महिनाभर टिकणारे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत ☺️😋
साहित्य:-
अर्धा कप साजुक तूप (त्यातले 2 चमचे बाजूला काढून ठेवायचे, गरज लागल्यास घालावें)
२ कप गव्हाचे पीठ
१ चमचा कापलेले बदाम तुकडे
१ चमचा कापलेले काजू तुकडे
१ कप गूळ (चवीनुसार कमी अधिक करू शकता)
पिस्ता सजावटीसाठी .
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #recipe #cooking #food #sweet #मोदकरेसिपीमराठी #मोदकरेसिपी #मोदक #modak #modakrecipe #modakbananekatarika #modakrecipeinmarathi #modakrecipemarathi #modakwithoutmould #modaka #modakrecipeinhindi #modakam #modaklove #गव्हाच्या #गव्हाच्यापिठाचेमोदक #gavhachyapithachemodak #गव्हाचेमोदक #gavhachemodak #इन्स्टंटमोदक #उकडीचेमोदक #उकडीचे #ukdichemodakrecipe #ukdichemodak #ukdiche #मावा #मावामोदक #mawamodak
Thanks for watching Preshita's Kitchen 😊 🙏