छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर वढु गावात त्यांचे तुकडे फेकले होते.संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले? तसेच वढू गावातील ग्रामस्थ यांनी आपले प्राण धोक्यात घालून, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अखेरची प्राणवंदना कशी केली त्याबद्दल आजचा विडिओ आहे.
#sambhaji_maharaj_history
#swarajyarakshaksambhaji
#रायप्पा
#गणपत_महार