MENU

Fun & Interesting

जीवनात कितीही एकटेपणा असला किंवा दुःख असलं तरीदेखील जगण्याची आस सोडू नये | Marathi Katha

Marathi Mahiti 439,648 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

जीवनात कितीही एकटेपणा असला किंवा दुःख असलं तरीदेखील जगण्याची आस सोडू नये.

Marathi katha
marathi story
marathi story telling
marathi emotional story
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
marathi stories
marathi moral stories


सुधाकरची बायको वारली होती. तो आपल्या मुलासोबत आणि सुनबाईसोबत राहायचा. तरीही, एकटेपणामुळे त्याचे जीवन नीरस झाले होते. तसा तो खूप उत्साही आणि मेहनती होता, पण सुख-दुःख वाटून घेण्यासाठी, जीवनात कोणीतरी जोडीदार असावा, असे त्यालाही नेहमी वाटायचे.

काही काळाने, त्याच्या शेजारी अनुराधा राहायला आली. अनुराधा स्वभावाने खूप मायाळू आणि प्रेमळ होती. नवीन ठिकाणी राहायला आल्यामुळे सुधाकरने तिला वेळोवेळी मदत केली. हळूहळू त्यांच्यात ओळख वाढली. एकमेकांच्या मदतीमुळे आणि जवळ राहिल्यामुळे त्यांचे नाते घट्ट झाले. ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू लागले.

दोघांचे स्वभाव आणि विचार सारखे असल्यामुळे, त्यांच्या संबंधांमध्ये एक नवीन गोडी निर्माण झाली. त्यांच्या वयाचेही साम्य असल्यामुळे, हळूहळू त्यांच्यात प्रेमळ भावना निर्माण होऊ लागल्या. मात्र, पुढे त्यांच्या जीवनात असे काही घडले की, त्यांना एक वेगळा आणि अकल्पनीय निर्णय घ्यावा लागणार होता.

या निर्णयाबाबत त्यांना खूप अनिश्चितता वाटत होती. एक दिवस अनुराधाने तिच्या मनातील गोष्ट सुधाकरला सांगितली. त्यानंतर...

तर मित्रांनो ही संपूर्ण कथा व्हिडिओमध्ये सांगितली आहे, ज्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रश्न सोडविण्याला एक नवीन कल्पना मिळेल आणि या कथेमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल.
तरुण पिढीला देखील आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींकडे बघायचा एक आदर्श आणि त्यांच्या भावना व त्यांचे विचार समजून घेण्याचा देखील एक वेगळा दृष्टिकोन मिळेल.



#marathikatha
#मराठीकथा
#मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory

Comment