MENU

Fun & Interesting

मनमोकळा संवाद : श्री रोहन उपळेकर | प पू सद्गुरु श्री मामा साहेब यांच्य मातोश्री पार्वतीबाईंचे चरित्र

DevMajha. com 19,883 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

मनमोकळा संवाद : श्री रोहन विजय उपळेकर

परम पूज्य सद्गुरु श्री मामा साहेब देशपांडे यांच्य मातोश्री पार्वतीबाई यांचे चरित्र आणि आपण त्यमधुन काय बोध घेऊ शकतो. 

श्री क्षेत्र दत्त धामः हेळवाक कराड | Shri Kshetra Datta Dham Helwak karad

*श्रीस्वामीतनया : प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे*

प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री आणि सद्गुरु, राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित, साक्षात् त्यांची मानसकन्या असणाऱ्या प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांची आज दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी तारखेने ८३ वी पुण्यतिथी आहे.
प.पू.मातु:श्री अलौकिक आणि खरोखर अद्भुत चरित्रासंदर्भातली चर्चा करण्याचा सुयोग नुकताच लाभला. 'देव माझा' या यूट्यूूब चॅनेलवर पोस्ट झालेली ती मुलाखत आपण खालील लिंकवर जाऊन पाहावी ही विनंती !
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांचे *'श्रीस्वामीतनया'* नावाचे अतिशय सुरेख चरित्र त्यांच्या स्वनामधन्य नात प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांनी लिहिलेले आहे. शुद्ध परमार्थ करू इच्छिणाऱ्या प्रत्येक साधकाने जन्मभर नित्यवाचनात ठेवावे असे ते अप्रतिम पुस्तक जर आपण अजूनपर्यंत वाचलेले नसेल, तर आता वेळ न दवडता आवर्जून वाचावे ही विनंती ! पुस्तकासाठी श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - @9322683824 येथे संपर्क साधावा.

-- रोहन विजय उपळेकर

https://youtu.be/MYHyFRaHdw4?si=C5SYJX8uhou8yhmh

DevMajha.com DevMaza.com dev maza swami samarth, dev maza, dev majha, dev maza shankar baba देव माझा देवमाझा devmaza devmajha #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath Rohan Uplekar Helwak #देवमाझा puja vidhivrat video, marathi upaay, Daily marathi vlogsMarathi videoes, Informative video, Marathi Youtube channel
marathi podcast, marathi spiritual podcast, swami samarth podcast, new marathi podcast,  spirituality, best marathi interview, best marathi podcast, 

मराठी, आध्यात्मिक पॉडकास्ट, marathi gappa gosti, TRS, SRS

Comment