लग्नाचा वाढदीवस असेल तर करा रेस्टॉरण्ट सारखे जेवण घरच्या घरी तेही कमी खर्चात | Thali Recipe |
LAZIZ
97,097 lượt xem 2 years ago #thalirecipe #restaurantstyle #restaurantthali
#easyandquickrecipe #trending #recipeathome #viralrecipe
साहीत्य👉
१ वाटी तुर डाळ
२ वाटी पाणी
१ वाटी बारिक चिरलेला कांदा
१ वाटी टॉमेटो
२ हिरवी मिरची
१ चमचा तेल
साहीत्य👉
२ वाटी तांदूळ
२ वाटी पाणी
१ चमचा तेल
चविनुसार मिठ
हिरवी चटणी रेसिपी 👉
१ चमचा भाजलेली जिरे पावडर
२ चमचा दही
१ इंच आद्रक
१ वाटी पुदीना
१ वाटी कोथंबीर
१ चमचा काळ मिठ
१ चमचा चाट मसाला
१/२ वाटी पाणी
कोशबीर रेसीपी 👉🏻
१ वाटी दही
१ कांदा
१ टोमॅटो
१ वाटी कांथबीर
१/२ चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा चाट मसाला
शेव भाजी साहीत्य रेसिपी👉
१ वाटी कांदा
१०-१३ खोबऱ्याचे काप
१/२ वाटी काजु
३ लवंग
३ मिरे
१ टोमॅटो
२०-२५ लसण पाकळ्या
१ इंच आद्रक
२ चमचा तेल
१ लमला लसण अद्रक पेस्ट
१/२ हळद
२ चमचा मिरची पावडर
२ चमचा गरम मसाला
२ चमचा कांदा लसून मसाला
१ धने पावडर
कोंथबीर
चविनुसार मिठ
२ ग्लास पाणी
२ वाटी तिखट शेव