साहित्य व प्रमाण
एक कप घट्ट भरून घेतलेलं गव्हाचं पीठ
पाव कप बारीक रवा
एक टेबलस्पून चणा डाळीचे पीठ
एक चमचा पिठीसाखर
चवीपुरतं मीठ
दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
👆वरील प्रमाणात 16 ते 17 पुऱ्या होतात
#puri
# purirecipe
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi