सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes
रोजच्या जेवणातल्या पटकन होणाऱ्या भाज्या | कुरडईची भाजी रेसिपी | मटकीची उसळ रेसिपी | फरसबीची रेसिपी | हरभरा डाळीचा डाळ कांदा रेसिपी | टिफिसाठी भाज्या | ऑफिसचा डबा |
साहित्य | Ingredients
कुरडईची भाजी | Kurdaichi Bhaji Recipe
• कुरडई ३-४ | Kurdai 3-4
• तेल २ चमचे | Oil 2 tbsp
• मोहरी १/४ टीस्पून | Mustard Seeds ¼ tsp
• जिरे १/४ टीस्पून | Cumin Seeds ¼ tsp
• ठेचलेला लसूण १०-१२ पाकळ्या | Crushed Garlic Cloves 10-12
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onions 1 large
• कढीपत्ता | Curry Leaves
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red Chilly pw 1 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander pw 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट १ टेबलस्पून | Roasted peanuts crushed 1 tbsp
• चिरलेली कोथिंबीर | Chopped fresh coriander
मोड आलेल्या मटकीची उसळ | मटकीची उसळ रेसिपी | Matakichi Usal Recipe
• मोड आलेली मटकी १ कप | Sprouted Moth 1 cup
• तेल २ चमचे | Oil 2 tbsp
• मोहरी १/४ टीस्पून | Mustard Seeds ¼ tsp
• जिरे १/४ टीस्पून | Cumin Seeds ¼ tsp
• बारीक चिरलेला कांदा २ मध्यम | Finely Chopped Onions 2 med
• कढीपत्ता | Curry Leaves
• हिंग १/४ टीस्पून | Hing ¼ tsp
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red Chilly pw 1 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander pw 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• चिरलेली कोथिंबीर | Finely chopped onions
• तूर डाळ १ वाटी | Arhar Daal 1 Cup
डाळ कांदा रेसिपी | Dalkanda Recipe
• हरभरा डाळ १ वाटी | Chana Daal 1 cup
• तेल ५ चमचे | Oil 4-5 tbsp
• मोहरी पाव चमचा | Mustard seeds 1/4 tsp
• जिरे पाव चमचा | Cumin seeds 1/2 tsp
• हिंग पाव चमचा | Asafoetida 1.4 tsp
• बारीक चिरलेला लसूण १५-२० पाकळ्या |
• कढीपत्ता | Curry Leaves
• बारीक चिरलेला कांदा ३ वाट्या / २ मध्यम | Finely Chopped Onion 3 Cups ( 2 med)
• हळद १/२ चमचा | Turmeric 1/2 tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1 tsp
• येसूर / काळं तिखट / कांदा लसूण मसाला २ चमचे | Yesur / kala tikhat / kanda Lasun masala 2 tsp
• पाणी | Water as required
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh coriander
फरसबीची भाजी रेसिपी | बीन्स ची भाजी रेसिपी | श्रावण घेवडा भाजी |
• तेल २ टेबलस्पून | Oil 2 tbsp
• मोहरी १/४ टीस्पून | Mustard Seeds ¼ tsp
• जिरे १/४ टीस्पून | Cumin ¼ tsp
• हिंग १/४ टीस्पून | Hing ¼ tsp
• लाल सुकी मिरची तुकडे २ | Dry Red chilies 2
• चिरलेला फरसबी (1cm long) 1 cup | Chopped beans 1 cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• मिरची पावडर १/२ टीस्पून | Red chilly pw ½ tsp
• धने पूड १/२ टीस्पून | Coriander pw ½ tsp
• आमचूर पावडर १/२ टीस्पून | Dry Mango pw ½ tsp
• गरम मसाला पावडर १/४ टीस्पून | Garam masala pw ¼ tsp
• दाण्याचा जाडसर कूट २ टेबलस्पून | Roasted peanuts crushed 2 tbsp
• चिरलेली कोथिंबीर | Chopped fresh coriander
Other Recipes -
• नवरोबाचा डब्बा 2 | सकाळच्या घाईत कुकरमध्ये २० मिनिटांत चना बटाटा रस्सा नवरोबा १००% खुश Tiffin Recipe https://youtu.be/6o1IenZqWsw?si=QYLFT7pZZHP4dO_l
• टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्यासाठी खास मसाला वापरून मिश्र कडधान्याची उसळ Tiffin/ Lunch Recipe https://youtu.be/7-SOBmSNVTc?si=GWuhv-CIttJHSDxC
• शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या पिठाचे ३ पदार्थ | कुरकुरीत डोसा आणि खूप काही 3 TiffinRecipe https://youtu.be/3FCe77l6L08?si=F-GAqTDjNUTxih99
• शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही 5 Tiffin Recipe https://youtu.be/E6q3Kv20H0s?si=QxDo7HDIB2isLLe9
• झटपट सोप्या, ६ दिवसाच्या ६ भाज्या | शाळेचा डब्बा किंवा ऑफिसाचा नवीन पद्धतीने भाज्या 6 Tiffin Recipes https://youtu.be/MTp19NJFBdc?si=0idwlriRT5Xks3-r
• रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ४ दिवसांच्या ४ भाज्या | 100% डबा संपणार 4 Days 4 Tiffin Recipes https://youtu.be/kGmnzsS64Xo?si=rl1M2SOOlRXPzl_B
• सकाळच्या घाईत 1/2 तासात मुलांचा टिफिन | बटाटा आणि तांदळाचा नाश्ता & व्हेज रोल रेसिपी |SaritasKitchen https://youtu.be/T36BK9OfLyc?si=svGXfpwaUgmTbQZW
• सकाळच्या घाईत टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही?अर्ध्या तासात तयार होईल असे ज्वारीचे धिरडे Paneer Roll https://youtu.be/CABj_vqTfU0?si=Abn736_mbnHvGT_Q
• सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज Chole & shevai upma saritas kitchen https://youtu.be/Yr6FsMthy1M?si=fk7RGa32xWepVrg7
• प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen https://youtu.be/mVEIEomxrhk?si=Um5Efk2kdzyMUGYf
#रोजच्याजेवणाच्याभाज्यारेसिपी #मटकीचीउसळरेसिपी #चमचमीतडाळकांदारेसिपी #डाळकांदारेसिपी #टिफिनरेसिपी #ऑफिसचाडबारेसिपी #डेलीटिफिनरेसिपी #DailySabjiRecipe #MatakichiUsalRecipe #tiffinrecipes #officetiffinrecipes #4days4tiffinrecipe #SaritaKitchen
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]