पुड चटणी | पोळी भाकरी सोबत खा किंवा इडली डोसासोबत खा ! खमंग चटपटीत Pud Chutney | Podi
पुड चटणी | पोळी भाकरी सोबत खा किंवा इडली डोसासोबत खा ! खमंग चटपटीत Pud Chutney | Podi
#pudchutney
#vaishalisreciepe
#pudchutneyvaishali
#sidedishrecipe
पुड चटणीसाठी लागणारे साहित्य :
हरभरा डाळ १/४ कप
उडदाची डाळ १/४ कप
तीळ २ टे स्पून
सुकं खोबरं १/४ कप
कढीपत्ता १/४ कप
धने २ टे स्पून
जिरे २ टी स्पून
तेल १ टे स्पून
मेथ्या १/२ टी स्पून
चिंच १½ टे स्पून
गुळ २ टे स्पून
तिखट २ टी स्पून
हिंग १/२ टी स्पून
मीठ
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
vaishalisrecipes@gmail.com
To subscribe -
https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn
Follow on Facebook -
https://www.facebook.com/vaishalisrecipe/