MENU

Fun & Interesting

4 प्रकारचे वाटण | रोजच्या भाज्या झटपट व रुचकर होण्यासाठी एकदाच असे वाटण बनवून ठेवा ! 4 Vatan

Vaishalis Recipe 87,282 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

4 प्रकारचे वाटण | रोजच्या भाज्या झटपट व रुचकर होण्यासाठी एकदाच असे वाटण बनवून ठेवा ! 4 Vatan

हिरवी मिरचीचं वाटण
हिरवी मिरची 4-5
कोथिंबीर 1मोठी वाटी
कढीपत्ता 20-25 पानं
लसूण 15-20 पाकळ्या
मीठ
तेल 2 tsp


खोबऱ्याचं वाटण
सुक्कं खोबरं १ वाटी
धने २ टे स्पून
जिरे १ टे स्पून
लसूण १ मोठी गड्डी
आलं १ इंच

सुक्कं वाटण
शेंगदाणे १ वाटी
तीळ १.५ टे स्पून
फूटाणे १ टे स्पून
धने २ टे स्पून
जिरे १ टे स्पून

काळं वाटण
कांदा ४ मध्यम
खोबरं १ वाटी
तीळ 1.5 टे स्पून
खसखस 1 टे स्पून
धने 2 टे स्पून
जिरे 1 टे स्पून
दगडफुल 1 टे. स्पून
लसूण 1 गड्डी मोठी
आलं 1 इंच
काळिमीरी 25
लवंग 6
चक्री फूल 2
मीठ 1 टी स्पून
तेल 1 टे स्पून

#4vatan
#vaishalisreciepe
#kitchentips

#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी

For Collaboration Enquiries -
vaishalisrecipes@gmail.com

To subscribe -
https://www.youtube.com/c/VaishalisRecipes

Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn

Follow on Facebook -
https://www.facebook.com/vaishalisrecipe/

Comment