MENU

Fun & Interesting

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्याचा शेवट असा का झाला? पुरू बेर्डे यांची मनमोकळी कबुली | सिनेमागली

CinemaGully 571,622 lượt xem 11 months ago
Video Not Working? Fix It Now

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी नाटक आणि सिनेरसिकांच्या काळजाचा तुकडा. आजही त्यांच्या अकाली जाण्याने हळहळणारी एक पिढी आहे. फक्त पन्नास वर्षांचा असताना आपल्या लक्षाचं निधन झालं... हे का आणि कसं घडलं? या बद्दल सांगतायत त्यांचे अगदी जवळचे बंधु आणि प्रख्यात नाट्य सिनेदिग्दर्शक पुरुषोत्तम उर्फ पुरू बेर्डे.

For More Video Do Subscribe our Channel @CinemaGully - http://bit.ly/3Uy6BBP

Do Check Us on :-

Facebook :- https://www.facebook.com/cinemagullyland
Youtube :- http://bit.ly/3Uy6BBP
Instagram:- https://www.instagram.com/cinemagully.official/


#marathi #bollywood #laxmikantberde

Comment