लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाच्या रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या अलोट गर्दीनं त्याचं सर्वत्र जोरदार स्वागत होतय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं त्याच्या भव्यतेमुळे आणि प्रमुख कलाकारांच्या अभिनयामुळं कौतुक होतंय. या चित्रपटाविषयी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची घेतलेली मुलाखत पाहुया या व्हिडिओत....
#chhava #vickykaushal #rashmikamandanna #AkshayeKhanna #DineshVijan #ChhaavaReview #ChhaavaMovie #sambhajirajechhatrapati #shivajimaharaj #chhtrapatishivajimaharaj @vijaychormare