MENU

Fun & Interesting

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे हिंदी मार्गदर्शन व्हिडिओ २४ फेब्रु. १९९१ | Baba Jumdevji Margadarshan

Parmatma Ek News & Info (Parmatma Ek) 30,298 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

परमात्मा एक मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना एका परमेश्वराचा परिचय करून दिला. मानव धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी गावोगावी दौरे केले. याप्रसंगी बाबांनी सेवकांना भरपूर मार्गदर्शन केले. तर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिनांक २४ फेब्रुवारी १९९१ ला सेवकांना केलेले हे हिंदी मार्गदर्शन व्हिडीओ नक्की बघा.

परमात्मा एक मार्गाशी संबंधित माहिती, बातमी, कार्यक्रम, फोटो, व्हिडिओ साठी Parmatma Ek News & Info ह्या फेसबुक पेज ला अवश्य Like Share करा.

नमस्कार..!!

Comment