बांग्लादेश म्हणजे भारताचा अगदी शेजारी देश... सध्या याच बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींची सर्रास तस्करी केली जात आहे. सलमा नावाच्या एका तरुणीनं नाशकात आपली कहाणी सांगितली आहे.
बांग्लादेशमधील दलाल बेधडक 14-15 वर्षांच्या मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलत आहेत.
या बातमीचा 'एबीपी माझा'ने पुराव्यासकट पर्दाफाश केला आहे. सलमाने तिचा नाशिकच्या सिन्नरच्या वेश्यावस्तीपर्यंतचा भीषण प्रवास सांगितला.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive