Maharashtra Transgender Marriage: शिवलक्ष्मी किन्नर, संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलं
#Tiktok #Transgender #TransgenderMarriage #LGBT #LGBTQ #PrideMonth
टीकटॉक, इन्स्टाग्राम, युट्यूब सोशलवर ट्रान्सजेंडर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना नाशिकच्या ग्रामीण भागात नुकतीच घडली. या अनोख्या लग्नाला दोन्ही कुटुंबानी कशी संमती दिली आणि नवविवाहित जोडप्याचा संसार कसा सुरू झाला याची ही कहाणी
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे,
लेखन आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi