Transwoman and Transman Wedding in Pune – रूपा आणि प्रेम यांची Lovestory | Transgender Rights
#Transgender #ThirdGender #TransWoman #Transman #BBCMarathi
रुपा ही ट्रान्सवूमन तर प्रेम हा ट्रान्समॅन आहे. रुपा आणि प्रेमची ठाण्यात ट्रानसजेंडर कम्युनिटीच्या एका प्रशिक्षणादरम्यान भेट झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेतील नोकरीचा त्यांच्या या निर्णयात महत्त्वाचा वाटा आहे.
रिपोर्ट - मानसी देशपांडे
शूट - नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi