#Transgender #LGBTQ #LGBTQI #HumanRights #Queer #Pride
मुंबईत राहणाऱ्या सुप्रिया गोसावी यांनी आधी आपल्या पतीला गमावलं आणि मग त्यांना नंतर कळलं की त्यांचा वयात आलेला मुलगा ट्रान्सजेंडर आहे. तो स्वतःला पुरुष नाही तर स्त्री समजतो. अशात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
LGBTQ समुदायातल्या लोकांना त्यांच्या घरचे अनेकदा स्वीकारत नाहीत हे आपण अनेकदा ऐकतो, पाहातो. पण जे स्वीकारतात, त्यांचा प्रवास कसा असतो? आयुष्यभर काही ठराविक मुल्यं आणि संकल्पना मनाशी बाळगल्यानंतर आपल्या मुलांच्या प्रेमाखातर त्यात बदलताना अशा पालकांच्या मनात काय चालू असतं? या स्टोरीतून बीबीसी मराठीने हेच मांडलंय.
रिपोर्ट – अनघा पाठक
शूट – शाहिद शेख
एडिट – अरविंद पारेकर
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi