Transgender Photographer Zoya Lobo यानी Mumbai Local ट्रेनमध्ये भीक मागून कसं पूर्ण केलं स्वप्न?
#LGBTQ #QUEER #PHOTOJOURNALIST #Inspiration #Pride #Lockdown #Maharashtra
मुंबईच्या झोया थॉमस लोबोंनी पहिल्या किन्नर फोटोजर्नलिस्ट म्हणून साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. तृतीयपंथीय समुदायांमध्ये वावरत असताना झोया यांनी कॅमेरा घेण्याचं स्वप्न बाळगलं आणि आपल्या नजरेतून जग टिपू लागल्या. झोया यांची कहाणी म्हणजे जिद्दीचा अथक प्रवास आहे.
व्हीडिओ रिपोर्ट – शाहीद शेख
एडिटिंग – निलेश भोसले
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi