MENU

Fun & Interesting

ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या । ४ सुक्या भाजी | OfficeTiffinBhaji

MadhurasRecipe Marathi 132,277 4 days ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं दुसरं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे - स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड. अतिशय उत्तम दर्जाचे आणि तुम्हाला कायम स्वरूपी तुम्हाला वापरता येईल असे. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-stainless-steel-chopping-board फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा. मेजरींग कप आणि स्पून सेट ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons डब्यासाठी ४ प्रकारच्या भाज्या करण्यासाठी लागणारे साहित्य पहाडी आलू • १ मोठा चमचा धने • १/२ चमचा जिरं • आल्याचा तुकडा • २ हिरव्या मिरच्या • कढीपत्ता • १ मोठा चमचा मोहरीचं तेल • १/४ चमचा मोहरी • १/४ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • २ सुक्या लाल मिरच्या • १ चमचा लाल तिखट • १ चमचा गरम मसाला • १ मोठा चमचा पाणी • चवीनुसार मीठ • ३ उकडून, सोलून चिरलेले बटाटे • बारीक चिरलेली कोथिंबीर तवा वांगी मसाला • १ मोठा चमचा तेल • १/४ चमचा मोहरी • १/४ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • २~३ ठेचलेल्या लसूण पाकळ्या • कढीपत्ता • २ बारीक चिरलेले कांदे • चिमूटभर मीठ • १ मोठा चमचा गोडा मसाला • १ मोठा चमचा धनेपूड • १ मोठा चमचा लाल तिखट • चवीनुसार मीठ • १ मोठा चमचा पाणी • बारीक चिरलेली कोथिंबीर • चवीनुसार गूळ • ४~५ वांगी • जरुरीनुसार पाणी • १ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट • बारीक चिरलेली कोथिंबीर मटकीची उसळ • १ मोठा चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • कढीपत्ता • १ मोठा चमचा गोडा मसाला • १ मोठा चमचा लाल तिखट • १ मोठा चमचा धनेपूड • चवीनुसार मीठ • बारीक चिरलेली कोथिंबीर • १ कप मोड आलेली मटकी • चवीनुसार गूळ • १ मोठा चमचा गरम पाणी • २~३ चमचे खोवलेलं ओलं खोबरं (ऐच्छिक) • बारीक चिरलेली कोथिंबीर गवारीची भाजी • १~२ मोठे चमचे तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • कढीपत्ता • बारीक चिरलेला कांदा • २ लसूण पाकळ्या • ५ हिरव्या मिरच्या • कोथिंबीर • १/४ चमचा हळद • १ मोठा चमचा तेल • २५० ग्रॅम गवार • चवीनुसार मीठ • १ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट (ऐच्छिक) • चवीनुसार मीठ • गूळ • १ मोठा चमचा पाणी रोज उठून काय भाजी करावी सुचत नाही. त्यातल्या त्यात ऑफिस डब्यासाठी भाजी करायची म्हणजे नेहमीचाच प्रश्न. कधी कधी भाजी आणणं होत नाही किंवा तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेस या ४ प्रकारच्या भाज्या करू शकतो. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात जेमतेम १० मिनिटांत प्रत्येक भाजी तयार होते. यात चमचमीत बटाटा भाजी, गवार भाजी, कुकरमधली गवार भाजी, हिरव्या वाटणातील गवार भाजी, मटकीची उसळ, कुकरच्या १ शिट्टीत मटकी उसळ आणि चमचमीत वांग्याची भाजी तीही तव्यातील वांग्याची भाजी तर अगदीच झटपट तयार होतात. 00:00-Introduction 00:49-Pahadi aloo 03:31-Tava Vangi Masala 07:47-Matkichi Usal 11:00-Gawarichi Bhaji #officetiffinrecipe #officedaba #madhurasrecipemarathi #madhurasrecipefoodie #maharashtriancuisine #indiancuisine #gavarbhaji #vangyachibhaji #matakichiusal Ingredients: Pahadi Aloo • 1 tbsp Coriander seeds • 1/2 tsp Cumin seeds • Ginger knob • 2 Green chilies • Coriander leaves • 1 tbsp Mustard oil • 1/4 tsp Mustard seeds • 1/4 tsp Cumin seeds • A pinch of Hing • 2 dry Red chilies • 1 tsp Red chili powder • 1 tsp Garam masala • 1 tbsp Water • Salt to taste • 3 boiled, peeled and chopped Potatoes • Finely chopped Coriander leaves Tawa Vangi Masala • 1 tbsp Oil • 1/4 tsp Mustard seeds • 1/4 tsp Cumin seeds • A pinch of Hing • 2~3 Crushed Garlic cloves • Curry leaves • 2 finely chopped Onion • A pinch of Salt • 1 tbsp Goda masala • 1 tbsp Coriander powder • 1 tbsp Red chili powder • Salt to taste • 1 tbsp Water • Finely chopped Coriander leaves • Jaggery to taste • 4~5 chopped Vangi • Water as needed • 1 tbsp roasted Peanut powder • Finely chopped Coriander leaves Matkichi Usal • 1 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • Curry leaves • 1 tbsp Goda masala • 1 tbsp Coriander powder • 1 tbsp Red chili powder • Salt to taste • Finely chopped Coriander leaves • 1 cup sprouted Matki • Jaggery to taste • 1 tbsp hot Water • 2~3 tbsp grated fresh Coconut (Optional) • Finely chopped Coriander leaves Gawarichi Bhaji • 1~2 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • Finely chopped Onion • Curry leaves • 2 Garlic cloves • 5 Green chilies • Coriander leaves • 1/4 tsp Turmeric powder • 1 tbsp Water • 250 gm Gawar • Salt to taste • 1 tbsp roasted Peanut powder (Optional) • Salt to taste • Jaggery • 1 tbsp Water For more Such Recipes हिरव्या मिरचीची झणझणीत गवार मसाला | Gawar masala in Green Chilli | MadhurasRecipe | Ep - 402 - https://youtu.be/L-p7lXe6Cj8 अशी बनवाल वांग्याची भाजी तर बोटं चाटत रहाल | Suka Bharla Wanga | Stuffed Baingan | MadhurasRecipe - https://youtu.be/j6zs3H6xtXY मटकीची उसळ | Matki Chi Usal | Mod alelya Mataki chi Bhaji | Moth Beans Recipe | MadhurasRecipe - https://youtu.be/tb1qRHvmWU4 बटाटयाची भाजी | Batata Bhaji | Aloo Sabzi | Aloo ki Sukhi Sabzi | madhurasrecipe - https://youtu.be/wYI6DaVclAI ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत भरली ढोबळी मिरची | Bharli Dhobli Mirchi Recipe | Stuffed Shimla Mirch - https://youtu.be/pxBQ9DXheDg

Comment