MENU

Fun & Interesting

इतक्या लवकर होणारी शेवभाजी तुम्ही कधीच केली नसेल|खान्देशी अस्सल शेवभाजी|Shevbhaji Recipe

Tasty Moments 517,468 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

ढाबा स्टाइल सेवभाजी|अस्सल सावजी पद्धतीने झणझणीत चमचमीत शेवभाजी|खानदेशी शेवभाजी|सेव टमाटर की सब्जी|Dhaba style Sev Bhaji


साहित्य:
1 वाटी जाड मसाला शेव
1 पिकलेल्या टमाटर ची प्युरी
1 tbs कसुरी मेथी
1 tbs लाल तिखट
1 tbs कांदा लसूण मसाला
1/2 कप तेल
मीठ
गरम मसाला पावडर
कोथिंबीर
1,1/2 ग्लास गरम पाणी

वाटणासाठी:
1 मोठा कांदा पातळ उभा चिरून
2 सुक्या लाल मिरच्या
1/4 कप खोबऱ्याचे पातळ काप
6 मिरे
4 लवंगा
1 मोठी विलायची
1 तेजपान
1 चमचा जिरे
5 लसूण पाकळ्या
1/2 इंच अदरकाचे काप


#sevbhajirecipeinMarathi
#tastymoments
#shevbhaji
#sevbhajirecipeinmarathi
#sevtamatarkisabji
#dhabastylesevbhaji
#savjisevbhaji
#Sevkisabji
#shevbhajirecipeinmarathi

Comment