हॉटेल स्टाईल "सांबारची सिक्रेट रेसिपी" कोणीही न सांगितलेला खास सांबर मसाला|udpi hotel sambar recipe
साहित्य व प्रमाण
तूर आणि मुगाची डाळ ¼ कपाने पाऊण कप
एक वाटी दुधीचे काप
3/4 वाटी लाल भोपळ्याचे काप
एक वाटी वांग्याचे काप
एक वाटी टोमॅटोचे काप
चार ते पाच छोटे मद्रासी कांदे
पाच ते सहा शेवग्याच्या शेंगांचे तुकडे
सांबर मसाल्याचे साहित्य
½चमचा मोहरी
¼ चमचा जिरे
1 चमचा चणाडाळ
1 चमचा उडीद डाळ
1 चमचा तांदूळ
3 ते 4 लाल सुक्या बेडगी मिरच्या
¼ चमचा हिंग
2 टेबलस्पून धने
2 टेबलस्पून ओल्या नारळाचा कीस
20 ते 25 कडीपत्त्याची पाने
10 ते 12 मेथीचे दाणे
7 ते 8 काळीमिरी
फोडणीचे साहित्य
2 टेबलस्पून तेल
½ चमचा मोहरी
¼ चमचा जिरे
1 चमचा उडीद डाळ
4 ते 5 मेथीचे दाणे
10 ते 12 कडीपत्त्याची पाने
¼ चमचा हिंग अर्धा
चमचा हळद
2 टेबलस्पून चिंचेचा कोळ
3 ते 4 टेबलस्पून गुळ
चवीपुरते मीठ
आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर
#priyaskitchen
#udapisambar
#sambarmasala
#sambarrecipe
#hotelstylesambarrecipe
#udapisambar
#saritaskitchen
#yourfoodlab
#bristyhomekitchen
#madhurasrecipemarathi
#idlisambar