दररोजच्या जेवणाचा कंटाळा आला कि काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होते अश्या वेळी उकड शेंगोळे खाणे हा उत्तम पर्याय आहे म्हणून आज आम्ही दाखवणार आहोत गावरान पद्धतीने बनवलेल्या झणझणीत उकड शेंगोळ्यांची
साहित्य - २ वाटी ज्वारी पीठ
१/२ वाटी गहू पीठ , हरभरा डाळीचे पीठ
लसूण , आले , कोथिंबीर , हिरवी मिरची
मीट , हळद , तेल , हिंग , ओवा , खाण्याचा सोडा
#shengolerecipe #gavranekkharichav