शेंगोळे बनवण्यासाठी चे साहित्य
साहित्य
दोन ते अडीच वाट्या ज्वारीचे पीठ
एक वाटी गव्हाचे पीठ
एक वाटी बेसन पीठ
चवीप्रमाणे मीठ
एक छोटा चमचा हळद
सहा ते सात हिरव्या मिरच्या
दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या
कोथिंबीर
एक चमचा जिरे
फोडणीचे साहित्य
दोन ते तीन चमचे तेल
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा मोहरी
गरजेप्रमाणे पाणी