MENU

Fun & Interesting

निवडा तुमची बिझनेस आयडिया आणि नवीन वर्षात करा स्वतचा #startupbusiness #2024

chawadi group 349,365 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

चावडी ही विविध उद्योगांबाबत मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था आहे.
12 वर्षापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो.

जर तुम्हाला उद्योग सुरू करायचा असेल किंवा आहे तो व्यवसाय वाढवायचा असेल तर चावडी सर्व मार्गदर्शन करते .

तुम्हाला जर कोणता उद्योग सुरू आणि त्याविषयी प्रशिक्षण घ्यायचे असेल तर व्हिजिट करा chawadi.com
किंवा फोन करा 7272 971 971
#businessidea #startupbusiness #foodprocessing #maharashtra #farmers #passiveincome #earningapp #businessidea #investment #farmers

Comment