पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे.
पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/6mXoexg7X2xg6qMZyD057l?si=762f0fe8e08b4c23
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar
Chapters | Pitambari
00:00 - Introduction
02:13 - Business journey
09:29 - How pitambari started
15:39 - Family business
23:09 - Why sales is important in business
38:13 - Failure and business
45:04 - When to launch new product
52:13 - Importance of advertising
01:00:31 - Competition in business
01:03:14 - Fear and business
01:08:43 - Business and finance
01:13:10 - Pitambari vision