MENU

Fun & Interesting

घरच्या नळाचे पाणी कॅन्सरचे कारण? | Dr. Pramod Moghe | Behind The Scenes | #thinkbankpodcast

Think Bank 97,103 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

पिण्याच्या पाण्याची किंवा एकूणच पाण्याची गुणवत्ता कशी ठरवली जाते? सुरक्षित पाण्याचे काही standards असतात का? Hard water आणि Soft water यामध्ये काय फरक असतो? पाण्याच्या pH पातळीचा त्वचा आणि शरीरावर काय प्रभाव पडतो? RO आणि UV प्युरिफाइड पाणी शरीरासाठी योग्य आहे का? पाणी शुद्ध करण्यासाठी कोणती सर्वोत्तम पद्धत कोणती? या आणि पाण्या संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून.
जेष्ठ जलशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांची मुलाखत.
#thinkbank #watersafety #waterbornediseases #thinkbankpodcast
======

आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=6JF5RfNc3uU&list=PL3p0a5fvo42eflK8auBfhWIrnx0BC7DoR

#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!

Behind The Scenes : https://www.youtube.com/watch?v=SIn-zM2kz_c&list=PL3p0a5fvo42e7peZOIFbcqHSkbnsZS_l9

ShaharNama :
https://www.youtube.com/watch?v=wn9SlCUsG3Q&list=PL3p0a5fvo42f3VO7S5NSm5mjxtcv-q8kK

======

00:00 - Promo
03:15 - पिण्याचे पाणी म्हणजे नक्की काय?
10:55 - पाणी तपासण्याचे घरगुती उपाय कोणते?
15:55 - अशुद्ध पाण्याचे शरीरावर काय परिणाम होतात?
19:35 - पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी वापरायची की नाही?
21:50 - पाणी शुद्ध करण्याच्या मॉडर्न पद्धती
28:25 - RO किंवा UV वापरावा की नाही?
34:35 - तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे की नाही?
35:52 - Packaged water मध्ये नक्की काय असतं?
38:05 - बोराच्या पाण्याचे शरीरावर काय काय परिणाम होतात?
40:03 - प्लास्टिक बॉटल मधील पाणी सेफ आहे?
43:55 - black water काय असतं?
44:36 - पाण्याच्या बाबतीत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काय करावे?
47:50 - ग्रामीण भागात पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती कोणत्या?
51:54 - End

Comment