MENU

Fun & Interesting

आणि देवाची स्वारी आली आचरा हिर्लेवाडी येथे🚩| आचरा डाळपस्वारी २०२५ | #आचरा #achara #dalapswari

Aaplo Manus Nikhil🌴 3,283 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

आणि देवाची स्वारी आली आचरा हिर्लेवाडी येथे🚩| आचरा डाळपस्वारी २०२५ | #आचरा #achara #dalapswari

नमस्कार मंडळी,

व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे 🙏 त्यासाठी क्षमस्व आहे. इनामदार श्री देव रामेश्वराचा म्हणजेच आमच्या देवाचा हा अद्भुत, नयनरम्य आणि अविस्मरणीय भक्तीचा मेळा दाखवण्याचा माझा हा ध्यास आहे..

या व्हिडिओमध्ये तुम्हाला देव पिरावाडीतून बाहेर निघाल्यानंतर आचरा हिर्लेवाडी मध्ये प्रवेश केल्यानंतर देव कुठे कुठे थांबतात आणि शेवटी श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरात देव विसावा घेतात . त्याचप्रमाणे तब्बल पाच ते सहा हजार अधिक भाविकांसाठी महाप्रसादाची केलेली तयारी आणि भाविक महाप्रसाद ग्रहण करत आहेत , आमच्या आचरा हिर्लेवाडीच्या समस्त ग्रामस्थांची चाललेली धावपळ हे सर्व मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे ....

व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कोकणातील आपली परंपरा सातासमुद्रापलीकडे नेण्याचा हा आपला ध्यास आहे. . 🙏

माझ्या ▶️@AaploManusNikhil चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन ला क्लिक करा. . .

काही चुकलं असेल तर माफ करा. .

कळावे तुमचो आपलो माणूस❤🙏
@AaploManusNikhil


#achara #dalapswari #kokan #religion #kantara #dalapswari2025#acharadalapswari२०२५#कोकण #कोकणातीलअविस्मणीयअनुभव

#आचरा_डाळपस्वारी_2025​
#aachara_gaav​ #Sansthanik_Dalapswari​ #AaploManusNikhil🌴 #kokanatil_aachara_gaav​ #आचरा_गाव​#sindhudurg

आचरा हिर्लेवाडी डाळपस्वारी
Achara Dalapswari 2025
Achara Sansthanik Dalapswari
Aitihasik Achara gaon
Sansthanik Dalapswari
Tourist point in Achara
आचरा डाळपस्वारी 2025
आचरा रामेश्वर मंदिर

Comment