आचरा डाळपस्वारी 2025 | संस्थानिक विलक्षण सोहळा #aachara #dalapswari #kokan
आचरा डाळपस्वारी 2025 | संस्थानिक विलक्षण सोहळा #aachara #dalapswari #kokan
कोकणातील असेच छान छान व्हिडिओ पहाण्यासाठी आपल्या मालवणी यूट्यूब चॅनल Mi Dodamargkar Vlogs ला नक्की Subscribe करा
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पहाणार आहोत ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा गावची संस्थानिक डोळ्याचे पारणे फेडणारी डाळपस्शारी दि 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार्या या सुखद सोहळ्यासाठी मुंबई पुण्याहून हजारो भाविक उपस्थिती दर्शवतात आचरा वासीय तर मोठ्या श्रद्धेने देव स्वारीच्या आगमनाची तयारी सजावट मोठ्या भक्तिभावाने करतात 3 रया दिवशी गाउडवाडी ब्राह्मणदेव मंदिरात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा रयतेच्या भेटीसाठी बाहेर पडतात ते पूर्वपरंपार चालत आलेल्या वाटेवरून श्री देव ब्राह्मणदेव मंदीर ते पांगे मंडप जामडूल ते पिरावाडी दरम्यान खाडीतून बोटीमधून रयतेसोबत ब्राह्मण देव मंदीर हिरलेवाडी येईपर्यंत मार्गातील सर्व भक्तांची गाऱ्हाणी ऐकत चौथ्या दिवशी विसावतात हा सर्व सोहळा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पहाणार आहोत
देव जेव्हा बोटीतून येतात तो विलक्षण दृश्य पाहण्यासाठी भक्तांची जी उत्सुकता होती पाहण्यासारखी होती
आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार #aachara_gaav #Sansthanik_Dalapswari
#संस्थानिक_विलक्षण_सोहळा #mi_dodamarg_kar #mi_dodamargkar_vlogs #kokanatil_aachara_gaav #आचरा_गाव
@Mi_Dodamargkar_Vlogs @swargiyakokanvlogs
Thank You So Much For Watching