आचरा डाळपस्वारी 2025 #aachra #dalapswari #kokan Day 3
कोकणातील असेच छान छान व्हिडिओ पहाण्यासाठी आपल्या मालवणी यूट्यूब चॅनल Mi Dodamargkar Vlogs ला नक्की Subscribe करा
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पहाणार आहोत ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा गावची संस्थानिक डोळ्याचे पारणे फेडणारी डाळपस्शारी दि 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार्या या सुखद सोहळ्यासाठी मुंबई पुण्याहून हजारो भाविक उपस्थिती दर्शवतात आचरा वासीय तर मोठ्या श्रद्धेने देव स्वारीच्या आगमनाची तयारी सजावट मोठ्या भक्तिभावाने करतात 2 रया दिवशी गिरावळ मंदिरात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा रयतेच्या भेटीसाठी बाहेर पडतात ते पूर्वपरंपार चालत आलेल्या वाटेवरून देव गिरावळ मंदीर ते भंडारवाडी बौद्ध महारस्थळ मार्गे ब्राह्मण देव मंदीर गाऊडवाडी येथे सर्व भक्तांची गाऱ्हाणी ऐकत तिसर्या दिवशी विसावतात
आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार
#आचरा_डाळपस्वारी_2025
#aachara_gaav #Sansthanik_Dalapswari #mi_dodamarg_kar #mi_dodamargkar_vlogs #kokanatil_aachara_gaav #आचरा_गाव
Achara Beach
Achara Dalapswari 2025
Achara Sansthanik Dalapswari
Aitihasik Achara gaon
Sansthanik Dalapswari
Swargiya Konkan Dalapswari video
Tourist point in Achara
आचरा डाळपस्वारी 2025
आचरा रामेश्वर मंदिर
आचरा संस्थानिक डाळपस्वारी
आचरा समुद्रकिनारा
आचरे गावातील फिरण्यासाठी ठिकाणे
ऐतिहासिक आचरे गाव
कोकण ट्रिप
कोकण पर्यटन
कोकण प्रवास
कोकण म्हणजे काय
डाळपस्वारी पर्यटन
रामेश्वर मंदिर
संस्थानिक डाळपस्वारी
संस्थानिक वैभव
स्वर्गीय कोकण डाळपस्वारी व्हिडिओ
Thank You So Much for Watching
@Mi_Dodamargkar_Vlogs
@swargiyakokanvlogs