कोकणची संस्कृती - फुगडी, सातेरी महिला फुगडी ग्रुप, सरंबळ (भाग १)#kokan #malvani #fugadi #traditional
श्री देवी सातेरी नवरात्र उत्सवात सातेरी महिला फुगडी ग्रुप ने केली आपल्या संस्कृतीची जोपासना फुगडी खेळातून...
सरंबळ गावातील महिलांनी नवरात्री निमित्त सादर केल्या पारंपारिक फुगड्या |
फुगडी म्हणजे स्त्रियांचा जीव की प्राण असतो , आणि फुगडी ही आपली हिंदू मराठमोळी परंपरा आहे तिला जपण्याचा प्रयत्न आमच्या कोकणातील स्त्रिया उत्तम रित्या करीत आहेत.
फुगडी खेळणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे कारण "फू" हा शब्द वारंवार उच्चारणे म्हणजे कपालभारती व्यायामाचा प्रकार करण्यासारखे आहे,
तसेच फुगडी घालताना वारंवार टाळी वाजवली जाते आणि त्यामुळे Accupressure चा व्यायाम होतो. फुगडी घालताना उड्या मारणे, झिंबाडा घालणे, बसफुगडी घालणे यातून संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम होतो , उगाचच नाही आपल्या पूर्वजांनी फुगडी खेळ सुरू केला.........
म्हणूनच आपल्या या परंपरा प्रथा आपल्या सर्वांच्या भल्याच्याच होत्या त्या जपताना आपण कुठेही लाज बाळगू नये हीच एक नम्र विनंती......🙏❣️
#kokan #malvani #trending #youtube #vlog #2022 #latest #fugadi #traditional #tradition #loknritya #love #protest
#koknatilfugadichakhel
खुप खुप धन्यवाद- सातेरी महिला फुगडी ग्रुप ❣️🙏
जर कोणाला कार्यक्रमानिमित्त फुगड्या हव्या असतील तर कृपया यांच्याशी संपर्क साधा.
शितल हळदणकर - 8275632687
लता मेस्त्री - 9422571287
आपणा सर्वांच्या आशीर्वादातून आणि सहयोगाने आपली कोकणी संस्कृती जपण्याचा आपण प्रयत्न करुया खुप खुप धन्यवाद 💕❣️🥰😍🤩💜🙏