मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज या व्हीडीओमध्ये आपण कोकणात खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक आणि आधुनिक फुगड्या पाहणार आहोत. श्रावणी सोमवारचे औचित्य साधून श्री देव वाघेश्वर मंदिर यांनी फुगडी स्पर्धा भरवली होती.
नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#kokan #malvanilife #narlipornima #नारळीपौर्णिमा #कोळी #trending #viral #malvan #sea #fisherman #श्रावणीसोमवार #फुगडी #fugadi #mangalagauri #shravan
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb