#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
@AstroguruDrJyotiJoshi
Majha janma vrushabh rashitch ka jhala
vrushabh rashiche rahasya
माझा जन्म याच राशीत का झाला? या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत. यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट्स येतील, त्या राशीच्या माहितीचा व्हिडिओ सगळ्यात आधी बनवित आहोत. त्यानुसार आजच्या भागात आपण वृषभ राशी विषयी माहिती समजून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे? हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा विषय तुम्हाला आधीच माहिती असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल. एकूण नऊ चरणांनी वृषभ रास तयार होते. श्रमीक लोकांची राशी म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे. थोडक्यात या राशीचे लोक कर्म प्रधान असतात. ही पृथ्वी तत्त्वाची रास असून शुक्र देव तिचे स्वामी आहेत. वृषभ म्हणजे बैल होय. जो अत्यंत कष्टकरी प्राणी म्हणून ओळखला जातो. बैलाचे गुण म्हणजे शक्तीमान, कष्ट करणारा, कामसू आदि वैशिष्ट्ये यातून अभिप्रेत होतात. कर्मप्रधान लोकांची राशी असली तरी हे लोक थोडे निष्काळजी असतात. हा निष्काळजीपणा अतिकामातून होत असतो. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे लोक दिसायला अत्यंत सुंदर, रुबाबदार, सुदृढ शरीरयष्टीचे असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपण तुमचा जन्म वृषभ राशीतच का झाला? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि आणि पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत.त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #vrushbhrashi #वृषभरास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: https://www.youtube.com/playlist?list=PLDDhjTxaL7bTLCKdEF5hl01DqyNSrYBH0
https://drjyotijoshi.com/books/
संक्रांत सुगड पूजन
https://youtu.be/CMS6EMhsA08
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=1fyu8q6zdbol5&utm_content=66ns5cv
फेसबुकवर : https://www.facebook.com/astrogurujyotijoshi
युट्यूबवर : https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi
ट्विटरवर : https://twitter.com/astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
https://play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra